Talkaleidoscope | Sameer in conversation with Mr. Prasad Patil and Mr. Ganesh Kirve
Description
We are delighted to announce that we will be hosting Mr. Prasad Patil and Mr. Ganesh Kirve, the founders of a recognized Marathi school in Melbourne, Australia. Join us as we listen to their incredible story of establishing a Marathi language school in Australia, operating as a social enterprise with no intention of making a profit.
It is truly inspiring to witness the dedication of the entire team of founders, volunteers, and parents who are committed to ensuring that the second generation of Maharashtrian children in Melbourne learn their mother tongue, Marathi, and maintain a strong connection to their cultural heritage.
नवीन भागात, समीर गप्पा मारत आहे , मेलबर्नच्या मराठी शाळेचे संस्थापक श्री प्रसाद पाटील आणि श्री गणेश किरवे ह्यांच्याशी.
सातासमुद्रापार गेली ८ वर्ष चालणाऱ्या मराठी शाळेची सुरूवात अक्षर ओळख आणि भारतातील आजी-आजोबांशी संवाद, ह्यापुरती मर्यादित न राहता, एक माणूस घडवणारी संस्था अशी सध्याची वाटचाल चालू आहे. ह्यात अनेक स्वयंसेवक, पालक ह्यांचा सहभाग आहेच, त्यांच्या प्रयत्नांना तुमच्या कौतुकाची आणि मदतीची जोड मिळाली तर अजुन बहार येईल. 🙏
😄🤠 तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा.